संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
************@gmail.com
पत्ता
न्हनावे, ता. चांदवड, जि. नाशिक 423101
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
न्हनावे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पन्हाळे हे गाव चांदवड शहरापासून अंदाजे 9–10 किमी अंतरावर व नाशिक शहरापासून साधारण 73 किमी अंतरावर आहे.
2011 जनगणनेनुसार न्हनावेची एकूण लोकसंख्या 1121 आहे.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे *** आहे.
गावात प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय आहे.
पाणीपुरवठा – विहिरी, आणि नळयोजना आहे.